महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणे.
प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याची संधी उपलब्ध करून देणे.
निरोगी समाजासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि जनजागृती.
ज्येष्ठ नागरिकांना सन्मान, आधार आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी सहकार्य.
समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम.
स्वावलंबी समाज घडविण्यासाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण.