आमचे कार्य

मुख्य पृष्ठ/आमचे कार्य

आमचे कार्य

श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट समाजातील गरजू, वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सेवाभावी उपक्रम राबवित आहे. समाजाच्या गरजा ओळखून त्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक कल्याण आणि सामाजिक जनजागृती या क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्य केले जाते.

आमच्या कामकाजामध्ये खालील बाबींचा समावेश आहे :

आरोग्य तपासणी व वैद्यकीय शिबिरांचे आयोजन.

महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास कार्यक्रम.

विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक मदत आणि करिअर मार्गदर्शन.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व कल्याण उपक्रम.

सामाजिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरण जनजागृती मोहिमा.

शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांना मार्गदर्शन.

स्वयंसेवक, तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन.

गरजेनुसार आपत्कालीन मदत आणि सामाजिक सहाय्य.

प्रमुख आयोजित आरोग्य शिबिरे (उपक्रम)

वैद्यकीय शिबीर

आरोग्य शिबीर, आंबा

ता.- शाहूवाडी, जि-कोल्हापुर

एप्रिल २५, २०२५
वैद्यकीय शिबीर

आरोग्य शिबीर, मानोली

ता.- शाहूवाडी, जि-कोल्हापुर

मे ३०, २०२५
वैद्यकीय शिबीर

आरोग्य शिबीर, अनुस्कूरा

ता.- शाहूवाडी, जि-कोल्हापुर

मे ३०, २०२५
× Full View